अंतिम मतदार यादी मध्ये उर्वरित राहिलेले मतदार नोंद करून घेण्यासाठी काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दिनांक 18 ऑक्टोबरला नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदनावर जाफरखान नंदू कुडमेथे सुनील बोरकर यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या होत्या.