कणकवली: गणेशोत्सवात मुंबईतील चाकरमान्यांसाठी यावर्षी कोकण रेल्वे मार्गावर दोन दिवस मोफत मोदी एक्सप्रेस धावणार: मंत्री नितेश राणे
Kankavli, Sindhudurg | Aug 13, 2025
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई व मुंबई परिसरातील चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी यावर्षी कोकण रेल्वे मार्गावर २३ व २४...