सांगोला: अजनाळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खोटे सोने खरे भासवून बँकेला १७ लाख ४४ हजार रुपयांचा गंडा; कर्मचाऱ्यांही सहभाग
Sangole, Solapur | Sep 4, 2025
बँकेच्या कर्मचाऱ्यासह १२ जणांनी खोटे सोने खरे असल्याचे भासवून बँकेचा विश्वासघात करून बँकेकडून कर्ज घेऊन बँकेची सुमारे १७...