कळवण: मानूर येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाजवळील वडाच्या झाडाची फांदी पडून मोटरसायकल स्वार ठार एक गंभीर
Kalwan, Nashik | Sep 20, 2025 कळवण तालुक्यातील माणूस येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालया जवळील वडाच्या झाडाची फांदी पडून मोटरसायकल क्रमांक एम एच 41 bf 23 28 वरील चालक राहुल कैलास सूर्यवंशी हा ठार झाला ;असून एक जण गंभीर जखमी झाला आहे . जखमी वरती उपजिल्हा रुग्णालय कळवण येथे उपचार सुरू आहेत व कळवण पोलीस स्टेशन गुन्हा नोंदवायचे काम सुरू आहे .