चाकूर: जढाळा येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन
Chakur, Latur | Sep 20, 2025 वंचित बहुजन आघाडी चाकूर तालुका येथील जढाळा येथील शाखा ओपनिंग उपस्थित पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष सय्यद सलीम भाई लातूर शहर अध्यक्ष सचिन भाऊ गायकवाड लातूर जिल्हा उपाध्यक्ष खालील शेख लातूर जिल्हा युवा उपाध्यक्ष रमजान शेख उपस्थित होते. तालुका. अध्यक्ष शरद शृंगारे उपाध्यक्ष प्रेमानंद सोनकांबळे सचिव राजेश्वर जोगदंडे प्रसिद्ध प्रमुख संतराम सोनकांबळे