आज सोमवार 29 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता माध्यमांची बोलताना विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की, छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी जाहीर करणारा असून यावेळी कोणालाही जाती-धर्माच्या नावावरती उमेदवारी देणार नाही, काँग्रेस पक्ष सोबत बोलणे सुरू असून लवकरच यावर तोडगा निघेल असेही अंबादास दानवे यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.