अर्धापूर तालुक्यातील कलदगाव येथे फिर्यादीचे राहते घरी दि १२/०८/२०२५ रोजी सकाळी अकराच्या सुमारास यातील आरोपी १) वसंत राठोड २) प्रविण राठोड यांनी संगणमत करून फिर्यादी सोबत करार करून ट्रॅक्टर भाड्याने देतो म्हणून उचलपोटी ६ लाख रुपये पंचा समक्ष घेऊन चालू वर्षातील व संगमासाठी येतो म्हणून आले नाहीत व पैसेही परत केले नाहीत व दुसरीकडे कामाला ट्रॅक्टर लावून फिर्यादीचे नुकसान करून फसवणूक केली याप्रकरणी फिर्यादी दाजीबा गव्हाणे वय 62 वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज सायंकाळी अर्धापूर पोलीसात