आज दिनाक 12 मार्च रोजी सायंकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार ) आजही देशात महिला सुरक्षेचा मोठा प्रश्न आहे आणि महिला सुरक्षित नसतील तर त्या प्रगती कशी करणार? त्यामुळे महिलांना सुरक्षित ठेवणे ही शासनासह समाजाचीही मोठी जबाबदारी आहे असल्याचे शहरातील शांतिनिकेतन विद्यामंदिर या शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला पालक शाळेतील विद्यार्थीनी यांचा संयुक्त मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात अनेक होतकरू महिला पालक व विद्यार्थीनी गौरव करण्यात आला