स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानांतर्गत आज प्राथमिक आरोग्य केंद्र धारगाव येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले
3.2k views | Bhandara, Maharashtra | Sep 18, 2025 स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानांतर्गत प्रा आ केंद्र धारगाव जिल्हा भंडारा येथे आज महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी भव्य अशा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये गरोदर महिलांची तपासणी, क्षयरोग तपासणी, अससर्गजन्य आजार तपासणी, सिकलसेल तपासणी, रक्तदान, आयुष्यमान भारत कार्ड काढून देणे इत्यादी सेवा पुरवण्यात आल्या