आज शनिवार रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली हे की जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कनकोरी, येसगाव व राजुरा या गावांमध्ये सखोल जनसंपर्क दौरा करण्यात आला. या दौऱ्यादरम्यान गंगापुर चेआमदार प्रशांत बंब यांनी नागरिकांच्या घरोघरी भेटी देत त्यांच्याशी संवाद साधण्यात आला तसेच स्थानिक नागरिकांच्या समस्या, अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या.