पाथर्डी: चोरीच्या नऊ दुचाकी हस्तगत; पाथर्डी पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या...!
पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या तिघांना अटक केली असून, त्याच्याकडून ४ लाख ३० हजार रुपये किमतीच्या नऊ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. अस्पाक इसाक पठाण, गणेश राजेंद्र साळुंके (दोघेही रा. पाडळी, पाथर्डी) आणि मच्छिंद्र भानुदास शिंदे (चितळी, पाथर्डी) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत.