परभणी: तरुणीवर पाळत ठेवून बोलण्याचा आग्रह करत तिला विनयभंग,नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर पाळत ठेवून तू मला खूप आवडतेस असे म्हणत बोलण्याचा आग्रह करून विनयभंग केल्याची घटना परभणी शहरात एका भागात घडली. याप्रकरणी नवा मोंढा पोलिस ठाण्यामध्ये एक नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे.