सलाखेने मारहाण झाल्याची घटना वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत वरुड येथे घडली असून जुन्या घराच्या वादावरून ही घटना घडली आहे या संदर्भात मनीष यादवरावजी कडू यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत.
वरूड: सलाखेने मारहाण वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत घटना जुन्या घराच्या वादावरून मारहाण वरुड येथील घटना - Warud News