धुळे: अलंकार सोसायटीतील निकृष्ट रस्त्याच्या कामाची चौकशी करा; ठाकरे शिवसेनेची मनपा आयुक्तांकडे मागणी
Dhule, Dhule | Sep 3, 2025
धुळे शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील अलंकार सोसायटीतील निकृष्ट कॉंक्रिट रस्त्याच्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर...