रामटेक: बस स्थानक रामटेक परिसरातील गडर टॅंक चे कव्हर फुटून उघडे पडल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात #Jansamasya
Ramtek, Nagpur | Aug 28, 2025
बस स्थानक रामटेक येथील सार्वजनिक शौचालयाचे गडर टँकचे कव्हर् स्लॅब फुटल्याने ते उघडे पडले आहे. यातून परिसरात दुर्गंधी...