सोयगाव: नैसर्गिक आपत्तीकडे शासनाचे दुर्लक्ष हर्षवर्धन जाधव यांची माध्यमांना माहिती
आज दिनांक 29 सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की कन्नड सोयगाव येथे अति दृष्टी झाली असून मात्र नैसर्गिक आपत्ती विभाग कडून नागरिकांना मदत मिळत नाही तसेच स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांची ही दुर्लक्ष आहे नागरिकांनी आपत्तीव्यवस्था यांच्याशी संपर्क साधून मदत घ्यावी असी माहिती कन्नड सोयगावचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी नागरिकांना माहिती दिली आहे