कारंजा: कारंजा पोलिसांनी विठ्ठल टेकडी कारंजा येथे एन डी पी एस कायद्याप्रमाणे केली एकावर कार्यवाही..
Karanja, Wardha | Oct 12, 2025 कारंजा पोलिसांनी मौजा विठ्ठल टेकडी कारंजा घाडगे तालुका कारंजा येथे दिनांक अकरा तारखेला 20 ,45 ते 21, 10 च्या दरम्यान डीपीएस प्रमाणे कार्यवाही करून एकाला ताब्यात घेतले त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन कारंजा येथे अपराध क्रमांक 700/2025कलम 8 क 27एन डी पी एस ऍक्ट 1985 अन्वये गुन्हा दाखल केला आहे लीलाधर नथूजी चापले वय 50 वर्षे राहणार वार्ड क्रमांक दोन कारंजा घाडगे तालुका कारंजा जिल्हा वर्धा असे आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी आज दिली