चंद्रपूर वेस्टर्न गोल्डफिल्ड्स लिमिटेड अंतर्गत मयुरी महिला मंडळ चंद्रपूर यांच्यावतीने आज 18 नोव्हेंबर रोज मंगळवार ला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान आपल्या गावात गरजू महिलांना उबदार ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आलेत वाढती थंडी लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला चा लाभ तीन वजा येतील महिलांनी घेतला