शिरूर: बनावट पोलिसांकडून लुटमार ; वृद्ध नागरिकांनी गमावले सोन्याचे दागिने, शिरूर तालुक्यातील बाबुराव नगर येथील घटना
Shirur, Pune | Sep 2, 2025
शिरूर शहरातील बाबुराव नगर परिसरात पोलिसांच्या वेशातल्या दोन बनावट पोलिसांनी वृद्ध व्यक्तीला लुटल्याची घटना उघडकीस आली...