वैजापूर: खासदार संदिपान भुमरे यांनी हिंगोनि, नारायणपूर सह परिसरातील विविध गावात केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी
खासदार संदिपान भुमरे यांनी हिंगोली नारायणपूर यासह परिसरातील विविध गावात मंगळवारी दुपारी भेट देत पाहणी केली नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली दरम्यान सरकार तुमच्या पाठीशी आहे काळजी करण्याची जरुरत नाही असे विधान त्यांनी केले.