Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

साकोली: रेंगेपार सातलवाडा येथे ग्राम सुधार समिती व नागरिकांच्या सहभागातून राबविण्यात आले ग्राम स्वच्छता अभियान

Sakoli, Bhandara | Sep 21, 2025
रेंगेपार /सातलवाडा येथे ग्राम सुधार समिती व नागरिकांच्या लोकसहभागातून रविवार दि.21 सप्टेंबरला सकाळी आठ ते दुपारी तीन या वेळात हनुमान मंदिर रेंगेपार पासून ग्राम स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात आली. दुपारी 3 वाजता घेतलेल्या सभेत गावात स्वच्छता राहण्याच्या दृष्टिकोनातून अनेक ठराव मांडण्यात आले. सभेला ग्रामपंचायतचे पदाधिकारी तसेच इतर संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

MORE NEWS