हिंगोली: जिल्हा परिषद शाखा येथे अभियंता दिवस जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली साजरा
जिल्हा परिषद अभियंता संघटना महाराष्ट्र जिल्हा शाखा हिंगोली यांच्या वतीने भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची 165 वी जयंती अभियंता दिन उत्साहात आज दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी तीन वाजताच्या दरम्यान साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश आदी उपस्थित होते