मुळशी: हिंजवडीत श्वानाला मारहाण; टेम्पो चालकावर गुन्हा दाखल
Mulshi, Pune | Oct 13, 2025 श्वानाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्या प्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना लक्ष्मी चौक, हिंजवडी येथे घडली. याबाबत पुण्यातील व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.