चाळीसगाव: चाळीसगावात 'सेवा पंधरवाडा' अंतर्गत भव्य आरोग्य शिबिर संपन्न
चाळीसगाव: पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या वढदिवसानिमित्त देशभरात सुरू असलेल्या 'सेवा पंधरवाडा' या उपक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टी (BJP) चाळीसगाव शहर मंडळाच्या वतीने हिरापूर रोडवरील 'आपला दवाखाना' येथे एका भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गरीब, गरजू व वंचित घटकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला स्थानिक आमदार मा. श्री. मंगेशदादा चव्हाण आणि शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. श्री. नितीनभाऊ पाटील