कळमेश्वर: लोकप्रिय असलेल्या उमेदवाराला मिळणार नगराध्यक्ष पदाची संधी : डॉ राजीव पोतदार महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य भाजप
नागपूर जिल्ह्यातील नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे त्यामुळे सर्व पक्ष मोर्चा बांधणीला सुरुवात झालेली आहे. त्यातच भारतीय जनता पक्ष हा जोमाने तयारीला लागलेला आहे. लोकप्रिय असलेल्या उमेदवाराला नगराध्यक्ष पदाची संधी दिली जाईल असे वक्तव्य डॉ राजीव पोतदार महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी सदस्य यांनी केले