नांदेड: गोकुळनगर चौकात खोदल्या जाणा-या ड्रेनेज लाईन खोदकामामुळे नळाची पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया, प्रशासनाचे दुर्लक्ष
Nanded, Nanded | Dec 1, 2025 नांदेड शहरामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात विविध विकास कामे केली जात आहेत.रस्ते नाल्या नवी ड्रेनेज लाईनची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत तर कुठे वर्षानुवर्षी रस्त्यांची कामे रखडली होती तर त्या भागात नवीन रस्ते करण्यात आले आहेत परंतु रस्ते झाल्यानंतर खोदकाम हे नवीनच डोकेदुखी नांदेड वास यांच्या बघाव्यास मिळत आहे शासन प्रशासनाने गुत्तेदार यांच्या मनमानी कारभारा नांदेडकर अक्षरशः हवालदिल झाले आहेत कुठे अनेक वर्षानंतर रस्ते झाले तर त्या भागात आता नवीन पाईपलाईन आणि नवीन रेनीज लाईनच्या कामामुळे ती