बुलढाणा: मराठा समाजाला आरक्षण द्यावे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
Buldana, Buldhana | Aug 29, 2025
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने हा प्रश्न ऐरणीवर आला असून मराठा समाजाला सरकारने आरक्षण देणे हे महत्त्वाचं आहे....