मावळ: दिवाळी सणाच्या निमित्त नांगरगाव प्रभाग क्रमांक पाच मधील इच्छुक उमेदवार गणात्रा यांनी घेतली नागरिकांची सदिच्छा भेट
Mawal, Pune | Oct 22, 2025 दिवाळी सणाच्या निमित्त लोणावळा नगरपरिषद हद्दीमधील नांगरगाव या प्रभाग क्रमांक पाच मधील इच्छुक उमेदवार बिंदा अनिश गणात्रा यांनी नागरिकांच्या भेटी घेत त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.