भारतीय जनता पक्षाच्या शिरूर अनंतपाळ तालुका कार्यकारणी मध्ये #सतिश_भैय्या_शिंदाळकर यांची #तालुका_उपाध्यक्ष व #प्रभाकर_पालकर यांची #सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी भाजपचे युवा मोर्चा अध्यक्ष अमर माडजे, ह.भ. प. गणेश आप्पा स्वामी महाराज, गुंडेराव शिंदाळकर,दत्ता झटे, नितेश झांबरे आदी उपस्थित होते.