सिल्लोड: सिल्लोड सोयगाव मतदार संघातील अवैध धंदे बंद करा माजी आ. सांडू पाटील लोखंडे भाजपा पदाधिकाऱ्यांचे dsp कार्यालय समोर उपोषण
आज दिनांक 15 सप्टेंबर दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड सोयगाव मतदार संघातील अवैध धंदे बंद करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर भाजपाचे माजी आमदार सांडू पाटील लोखंडे व भाजपा पदाधिकारी यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे जेव्हा पर्यंत अवैध धंदे बंद होणार नाही तेव्हापर्यंत अमरण उपोषण सुरू ठेवणार असल्याची माहिती भाजपा पदाधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली आहे