धुळे: सावळदे शिवारात विषारी औषध प्राशन केल्याने २० वर्षीय तरुणाचा मृत्यू, मोहाडी नगर पोलिस ठाण्यात नोंद
Dhule, Dhule | Aug 29, 2025
धुळे: तालुक्यातील सावळदे शिवारात विषारी औषध प्राशन केल्याने राहुल हरिचंद बारेला (वय २०) या मजुरी करणाऱ्या तरुणाचा मृत्यू...