वणी: राज्य महामार्गावर असलेले बियर बार चोरट्याने फोडले करणवाडी जवळील घटना
Wani, Yavatmal | Nov 12, 2025 मारेगाव तालुक्यातील करणवाडी नजीकच्या एका बिअरबार मध्ये शटर फोडून चोरट्यांनी विदेशी दारू सह रोख रकमेवर डल्ला मारून पोबारा केल्याची घटना आज मंगळवारला उघडकीस आल्याने बिअरबार चालकाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.