पंढरपूर: शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर पोलिसांची धडक कारवाई, २५ सराईत गुन्हेगार ताब्यात
Pandharpur, Solapur | Aug 26, 2025
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी आज मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी...