यातील फिर्यादी जखमी रवीकुमार मेहता हे नवाटोला येथून रेल्वेचे काम करून कंपनीने वापरण्याकरिता दिलेली टीव्हीएस मोपेड स्कुटी आय.क्यू क्र.सिजी 10 सि.बी.9753 नी सालेकसा येथे घरी परत येत असता ग्राम सोनारटोला जवळ सालेकसा ते दरेकसा जाणाऱ्या मोटरसायकल क्र.एम एच 35 एन 8155 च्या चालकाने आपल्या ताब्यातील मोटरसायकल हे भरधाव वेगाने लापरवाहीने चालवून यातील फिर्यादी जखमी यास समोरून ठोस मारून फिर्यादी जखमी यास उजव्या हाताच्या अंगठा व उजव्या पायाला मार लागण्यास कारणीभूत होऊन कंपनीची टीव्हीएस