आज दिनांक 19 डिसेंबर रोजी दुपारी चारच्या दरम्यान वसंत नगर येथे राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीची पूर्ण तयारी आहे पण युती धर्म म्हणून राष्ट्रवादीने भाजप आणि शिवसेनेला युती संदर्भात प्रस्ताव पाठवलेला आहे. भाजप आणि शिवसेनेची काय भूमिका आहे अजून कळलेलं नाही. शिवसेनेमध्ये दोन आमदारांच्या वेगवेगळ्या भूमिका पाहायला मिळतात त्यावर चिखलीकर म्हणालेत मला दोन भूमिका माहीत नाहीत त्यावर पक्षाचे नेतृत्व कोण करते त्यावर अवलंबून आहे.आमदार चिखलीकर म्हणालेत