वाशिम: माहेश्वरी समाज बांधवांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे ओएसडी अमोल पाटणकर यांचा भुतडा हॉस्पिटल येथे सत्कार
Washim, Washim | Aug 31, 2025
वाशिम जिल्ह्याचे सुपुत्र असलेले तसेच मुख्यमंत्र्याची ओ एस डी अमोल पाटणकर यांची महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव पदी पदोन्नती...