चांदवड: भडाने येथे गळफास घेऊन 14 वर्षीय मुलाची आत्महत्या
चांदवड पोलीस स्टेशन हद्दीतील भडाने येथे राहणाऱ्या साई जगन आहेर वय 14 या मुलाने आपल्या राहत्या घरावर असलेल्या पडवी मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याने यासंदर्भात चांदवड पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार रंधे करीत आहे