कोरपना: कोरपना शिवसेना एकनाथ शिंदे गट कार्यकर्त्यांचा कोरपणा तहसीलदारांना निवेदन
कोरपणा तालुका शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे राकेश राठोड व शिवसैनिक यांनी कोरपना तालुक्यात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये मुसळधार पाऊस पडला त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा तसेच तालुक्यांमध्ये युरिया खतांचा असल्याने शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा याकरिता 15 सप्टेंबर रोज सोमवारला दुपारी दोन वाजता च्या दरम्यान कोरपना तहसीलदारांना निवेदन दिले.