त्र्यंबकेश्वर: त्र्यंबक येथे मारहाणीत जखमी झालेल्या पत्रकारांची त्र्यंबकेश्वरचे आ. हिरामण खोसकर यांचे सह मान्यवरांनी अपोलो हॉस्पीटल भेट
त्र्यंबकेश्वर वार्तांकन साठी गेलेल्या पत्रकारांना पावती वसूली इसमांकडून करण्यात आलेल्या मारहाणीत जबर जखमी झालेल्या पत्रकारांची आ. हिरामण खोसकर यांचेसह मान्यवरांनी हॉस्पीटल मध्ये भेट घेऊन विचारपूस केली. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.