सातारा: सातारा मध्यवर्ती बस स्थानकात फलटणच्या बसमध्ये चढत असताना अज्ञाताने हातातील सोन्याची बांगडी कट करून चोरली
Satara, Satara | Sep 13, 2025
सातारा मध्यवर्ती बस स्थानकात, फलटण कडे जाण्यासाठी संतोष आढागळे यांची आई व मुलगा बस मध्ये चढत असताना, अज्ञाताणे त्यांच्या...