चांदवड: वाहेगाव साळ येथे पिकपच्या धडकेत मोटरसायकल स्वार ठार
चांदवड पोलीस नदीतील वाहेगाव येथे पिकप ने मोटरसायकलला धडक दिल्याने यामध्ये मोतीराम नरोटे यांना गंभीर दुखापद होऊन त्यांचा मृत्यू झाल्याने यासंदर्भात अज्ञात पिकप चालका विरोधात लक्ष्मीबाई नरोटे यांच्या तक्रारीवरून चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार अहिरे करीत आहे