वसमत तालुक्यातील अकोली येथे राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत आठ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे तरी हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील हळद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी केले आहे