पेठ बीड हद्दीतील तीन गुन्हेगार
नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने, पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांच्या आदेशानुसार पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीतील तीन गुन्हेगारांवर शनिवार दि.8 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता, हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार, पोलीस ठाणे पेठ बीड यांनी या तिघांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 56(1)(अ) प्रमाणे प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाकडे पाठवला होता. त्यामध्ये निखील किरण धारु याला 6बमहिन्यांसाठी,शेख अख्तर शेख रशीद याला १ वर्षासाठी,तर बालाजी सुनिल गुणवंत याला ६