त्र्यंबकेश्वर: ऋषीपंचमी निमित्त पवित्र कुशावर्तासह विविध मंदिरात हजारो महिलांनी केले विधीवत पूजन
Trimbakeshwar, Nashik | Aug 28, 2025
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे ऋषी पंचमीच्या निमित्ताने राज्यभरातून हजारो महिला भगिनी दाखल झाल्या. पवित्र कुशावर्तावर...