उत्तर सोलापूर: मोदी येथे तु पोलीस का खबरी है" म्हणत हॉकी स्टिकने जबर मारहाण ; चौघांवर गुन्हा
'तू पोलीस का खबरी है' असे म्हणत तरुणास शिवीगाळ व दमदाटी करून हॉकी स्टिक व लोखंडी पाईपने हातावर,पायावर व सर्व अंगास जबर मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिरोज शेख, मुज्जमीर शेख,मेहबूब शेख व त्याचा एक साथीदार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.