अंबड: भरधाव एसटी बसने दुचाकीला चिरडले पत्नी ठार पती गंभीर रोहिलागड फाट्यावरील दुर्घटना
सावडण्याच्या कार्यक्रमाहून परतत असताना
Ambad, Jalna | Oct 27, 2025 भरधाव एसटी बसने दुचाकीला चिरडले पत्नी ठार पती गंभीर.. रोहिलागड फाट्यावरील दुर्घटना*.. सावडण्याच्या कार्यक्रमाहून परततना घडली घटना... बीडहून छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव वेगात जाणार्या राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसने रास्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला उडविल्याने  झालेल्या दुर्घटनेत  दुचाकीवरील एक महिला चाकाखाली चिरडून जागीच ठार झाली तर तिचा पती गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना आज ( दि २६ रोजी ) रविवारी दुपारी १२; १५ते 12:30वाजेच्या सुमारा