आज दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी वाशिम ब्लॉकमधील एकूण 10 आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांपैकी काही उपकेंद्रांना कायाकल्प असेसमेंट अंतर्गत आदरणीय डॉ. महेशचंद्र चापे (तालुका आरोग्य अधिकारी, मानोरा) तसेच त्यांच्या टीमकडून भेट देण्यात आली. आज भेट दिलेली उपकेंद्रे:कळंबा माहाली, धानोरा मापारी, उमरा शम, पिंपळगाव डाक, सावळी आणि बाभूळगाव.