प्रभाग क्र. 7 मध्ये नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल), आमदार हेल्थ कार्ड, पदवीधर मतदार नोंदणी व इतर शासकीय योजनांच्या लाभाकरिता विशेष शिबिराचे आयोजन नगरसेवक श्री.राजूभाऊ भुजाडे व सौ. कोकिळाताई जाधव यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते यावेळी न.प. उपाध्यक्ष श्री. राजूभाऊ घुगल तसेच बूथप्रमुख मनोजजी जुनघरे, प्रवीणजी लाड, अतुलजी जाधव मनीषजी खंगारे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.!!