निलंगा: पुरात वाहून गेलेला औराद हालसी तुगाव दीड किलोमीटर रस्ता लोकसहभागातून दुरुस्त तहसीलदारांनी केली मदत
Nilanga, Latur | Oct 20, 2025 ऑगस्ट सप्टेंबर मधील अतिवृष्टीमुळे मांजरा नदीला सतत पुरस्थिती होती परिणामी औराद हालसी तुगाव पुढे कर्नाटकात जाणारा सीमा जोडणीतील महाराष्ट्राकडील दीड किलोमीटर रस्ता पुरात वाहून गेला होता लोकसहभागातून दुरुस्त करण्यास सुरुवात झाली आहे