गोंदिया: माता राणी चे ढोल ताशाच्या गजरात आगमन जिल्ह्यात 619 जागांवर झाली दुर्गा मातेची प्रतिष्ठापना
Gondiya, Gondia | Sep 22, 2025 आज दि.22 सप्टेंबर रोजी सार्वजनिक मंडळांमध्ये माताराणीच्या मूर्तीची ढोल ताशाच्या गजरात आगमन झाले आणि पूजा सुरू करण्यात आली तसेच जिल्ह्यातील माता मंदिरांमध्ये शाश्वत ज्योत प्रज्वलित करण्यात आली ज्यामध्ये यावर्षी जिल्ह्यात सार्वजनिक मंडळांमध्ये 619 ठिकाणी मा दुर्गेची मूर्ती 39 ठिकाणी गरबा आणि 594 ठिकाणी माॅ शारदा देवीची मुर्ती स्थापित करण्यात आली आणि विजया दशमीसाठी कडक पोलीस बंदोबस्त रमजानच्या पवित्र सणासाठी जिल्हा पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे ज्यामध्ये 16 पोलीस ठाण्यांमध्ये अ